Ravikant Tupkar: उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा: रविकांत तुपकर
Farmer Crisis: आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे आणि याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल.