Maharashtra Flood Relief: राज्यातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव द्या, मदत करू
CM Devendra Fadnavis: राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषाच्या (एनडीआरएफ) माध्यमातून भरीव मदत देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली.