Baloon Dam Issue: वाळूसाठी गिरणेवरील बलून बंधारे दुर्लक्षित
Sand Mining Impact: जळगाव जिल्ह्यात पश्चिम भागासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीतून अनेक भागांत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. नदीत सात बलून बंधारे तयार झाल्यास वाळू उपसा थांबेल.
Impact of sand mining on Girna river balloon damsAgrowon