Water Stock Khandesh: सध्या जळगाव जिल्ह्यातील सर्वच भागात टंचाई नाही. पूर्व भागात किंवा उत्तर - पूर्व भागात टंचाई कमी झाल्याने शिवारही हिरवे आहे. गिरणा पट्टा यंदा हिरवागार झाला असून, शिवार डोलू लागले आहे.
Good Water Storage Brings Relief in JalgaonAgrowon