Girna Dam Water Storage: गिरणा धरणातील जलसाठा ९७ टक्क्यांवर
Girna Dam Update: जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा सध्या ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. नाशिक आणि गुजरातमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा जुलैमध्येच धरण १०० टक्के भरले होते.
Girna Dam Water Storage Stands at 97%; Reached Full Capacity in JulyAgrowon