Girna Dam Water Release: टंचाई निवारणासाठी गिरणा धरणातून आवर्तन
Water Management: खानदेशात नदीकाठच्या भागांमध्येही पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असून, बेसुमार वाळू उपशामुळे विहिरी आणि कूपनलिकांचे पुनर्भरण कमी झाल्याने जलसाठे घटत आहेत.
Water Released from Girna Dam to Tackle ScarcityAgrowon