Agricultural Education: कृषी शिक्षण गुणवत्तेत मुलीच सरस
Academic Excellence: परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात सुवर्ण पदके व रोख पारितोषिक प्राप्त स्नातकांमध्ये यंदाही मुलींची संख्या अधिक असून गुणवत्तेत त्यांनी आघाडी घेतली.