Cotton Industry: जिनिंग व्यावसायिकांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे : मंत्री गिरिराज सिंह
Union Minister Giriraj Singh Statement: शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन आणि उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.