Cotton Ginning Machine: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिनिंग यंत्र; पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रयोग
Cotton Innovaiton: हे यंत्र कापसातील सरकी आणि इतर अवशेष वेगळे करून स्वच्छ कापूस तयार करते. या नवकल्पनेमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला गुणवत्तापूर्ण कापसाचा भाव मिळू शकतो. हा शेतकऱ्यांना थेट कापड उद्योग आणि वैद्यकीय उद्योगांना विकता येऊ शकतो.