Financial Fraud: जिनिंग व्यावसायिकाचा ५१ लाख रुपयांच्या चुकाऱ्यास नकार
Cotton Scam: जिनिंग व्यावसायिकाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादित करीत त्यांच्याकडून कापसाची उधारीवर खरेदी केली. त्यानंतर त्यांना चुकारे देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.