Gingee Fort Cleanup: जिंजी गडावर ‘आपला मावळा’ची स्वच्छता मोहीम
Fort Conservation: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तमिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यावर ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
Cleanliness Drive at Gingee Fort by Apla MavalaAgrowon