Global Impact Forum: राज्यातील उद्योगवाढीसाठी ‘जीआयएफ’ साधणार समन्वय
Business Innovation: महाराष्ट्रातील उद्योजकीय कौशल्य हे जागतिक दर्जा आणि स्पर्धेत अग्रेसर राहावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’चे (जीआयएफ) उद्घाटन रविवारी (ता. १८) झुरिक येथे थाटात झाले.