Ghod River : प्रशासनाच्या आश्वासनानंतर घोड नदी पात्रातील तीव्र आंदोलन अखेर स्थगित!
Agitation Suspended : घोडेगाव कर्जत-भीमाशंकर परिसर येथील वृक्षतोड व पर्यावरण विनाशकारी प्रकल्पांविरोधात शासन व प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ घोडेगाव येथील घोडनदी पात्रात सोमवारी (ता. ९) प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
Ghod river bed water agitation suspended latest newsagrowon