Ghod Dam Electricity: घोड धरण परिसरात चार तास वीज द्या; आमदार ज्ञानेश्वर कटके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Agricultural Power Supply Demand: शेती, पिण्याचे आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दररोज किमान चार तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
घोड धरण परिसरातील शेतकऱ्यांना चार तास वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.Agrowon