Agriculture Department Action: घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील माऊली कृषी सेवा केंद्राच्या गोदामातून आरसीएफ कंपनीच्या युरिया खताच्या एकूण ४६२ बॅगची अनधिकृत वाहतूक होत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने रविवारी (ता. २८) ट्रक पकडला.
462 Urea Bags Seized in Illegal Transport Operation in JalnaAgrowon