Banana Cultivation: खतांचा समतोल वापर करून मिळवा केळीचे अधिक उत्पादन!
Fertilizer Management: केळीच्या जास्त उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. खतांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर केल्यास केळीची वाढ चांगली होते. शेतकरी सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा समतोल ठेवून केळीचे उत्पादन मिळवू शकतात.