Micro Irrigation: सूक्ष्म सिंचनाच्या मदतीने मिळवा कमी पाणी, कमी खर्चात भरघोस उत्पादन
Inline Drip Irrigation: भरपूर पाणी दिलं म्हणजे उत्पादन वाढतं हा गैरसमज आता बदलण्याची वेळ आली आहे. सूक्ष्म सिंचन पद्धती प्रत्येक थेंबाचे सोने करून दाखवते कारण त्याच्यामुळे पाण्याची मोठी बचत होते आणि पिकांची भरघोस वाढ होते.