School Geo-tagging: शाळांची जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण
Raigad School Mapping: रायगड जिल्ह्यातील तीन हजार ५६८ शाळांची जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ एका शाळेची जिओ टॅगिंगची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण आहे.
Geo-Tagging of Schools Nearly Complete in Raigad DistrictAgrowon