Cattle Breeding: गोवंशामधील वळू निवड पद्धतीतील बदल

Bull Selection: गोवंश सुधारणा कार्यक्रमांमध्ये जनुकीय निवड ही क्रांतिकारी पायरी ठरत आहे. शेतकरी व संबंधित घटकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती तसेच उच्च जनुकीय अंदाजित प्रजनन मूल्य असलेल्या रेतमात्रांचा वापर गाय आणि म्हशीमध्ये केल्यास दुग्धोत्पादनात मोठी वाढ साध्य होऊ शकते.
Cattle Breeding
Genetic Bull Selection Revolutionizes Cattle Breeding ProgramsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com