Sericulture Award 2026: ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक’ पुरस्कारासाठी गिते दाम्पत्याची निवड!

Silk Farming: रेशीम उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पैठण तालुक्यातील देवगाव येथील सदाशिव गोपीनाथ गिते व त्यांच्या पत्नी पार्वती सदाशिव गिते यांची महाराष्ट्रातून ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे.
Sericulture Award 2026
Chhatrapati Sambhajinagar Couple Honoured for Contribution to SericultureAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com