Sugarcane Crushing Target: ‘क्रांती’चे १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
Cooperative Sugar Factory: क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, आगामी गळीत हंगामात १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक तथा आमदार अरुण लाड यांनी केले.
Dr GD Bapu Lad Sugar Factory cane crushing targetAgrowon