Bison Gaur Crop Damage: गव्यांच्या उपद्रवामुळे शेती-बागायती संकटात
Wildlife Conflict: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले असून शेती आणि बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गव्यांच्या सततच्या त्रासामुळे जंगलालगतच्या लागवडीयोग्य क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले आहे.
Rising Gaur Menace Threatens Farming and Horticulture in SindhudurgAgrowon