Soybean Crop Loss: मुदतपूर्व पीक कापणीतून सोयाबीनचे शून्य उत्पादन

Soybean Crop Damage Report: महातपुरी (ता. गंगाखेड) येथे बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत सोयाबीनचा मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगात शून्य उत्पादन आल्याने पंचनामा करण्यात आला, अशी माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.
Soybean farmers crop loss in Parbhani
Parbhani soybean crop cutting experimentAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com