Agriculture Department : विभागीय कृषी सहसंचालकपदी गणेश घोरपडे यांच्या नियुक्तीचे आदेश
Agriculture Departmental Posting : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या अमरावती विभागीय कृषी सहसंचालक पदावर कृषी आयुक्तालयातील आस्थापना सहसंचालक गणेश घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.