Ganpati Utsav 2025: राज्यासह देशभरात श्री गणेशाचे पारंपरिक उत्साह आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. ‘मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया,’च्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले होते. कुटुंबांसह सार्वजनिक गणेश उत्साहास मोठ्या दिमाखात बुधवारी (ता. २७) प्रारंभ झाला.