Bridge Repairs: पुलाच्या दुरुस्तीसाठी गडकरी यांना जेवणाचे निमंत्रण
Union Minister Nitin Gadkari: निवेदने आणि मागण्या करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हिवरासंगम येथील एका युवकाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच जेवणाचे निमंत्रण देत प्रशासनाला जागे करण्याचा आगळावेगळा मार्ग अवलंबला आहे.