G.D.Bapu History: जी. डी. बापूंचा इतिहास जगासमोर यावा
Global Recognition: कुंडल (जि. सांगली) येथे बोलताना पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि केंद्र सरकारच्या नियोजन समितीचे सचिव डॉ. नरेंद्र जाधव यांनी क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंच्या ऐतिहासिक कार्याची जगभर ओळख व्हावी.