Futures Market: वायदे बाजाराद्वारे किंमत जोखीम व्यवस्थापन शक्य
Price Risk Management: ‘हेजिंग डेस्क’च्या माध्यमातून बुधवारी (ता. १०) परभणी येथे ‘वायदे बाजाराद्वारे किंमत जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.