Beekeeping Funding Delay: मधाचे गाव योजनेचा निधी अडकला कागदोपत्रीच
Honey Village Concept: शेतीपूरक मधमाशी पालनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘मधाचे गाव’ ही अभिनव संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात दहा गावांची निवड करण्यात आली.