Farm Roads: धाराशिव जिल्हा नियोजन समितीकडून ३२१ रस्त्यांसाठी निधी
Rural Development: शेत व पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी पन्नास हजार रुपयाचा लोकवाटा दिल्यानंतर एक लाख रुपयाचा निधी देणारी योजना जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून राबवण्यात येत आहे.