Namo Shetkari Mahasanman Nidhi YojanaAgrowon
ॲग्रो विशेष
Namo Shetkari Mahasamman Scheme: नमो शेतकरी महासन्मानसाठी १९३२ कोटींच्या निधीला मंजुरी
7th Installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित करण्यासाठी १९३२ कोटी ७२ लाख रुपये मजूर करण्यात आले आहेत.

