Udgir Development Fund: उदगीरच्या विकासासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर
City Development: शासनाच्या नगर विकास विभागाकडून केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत उदगीर नगरपालिका हद्दीतील विविध विकास कामांना ३१ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.