Local Body Elections: झेडपी, पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
Paid Holiday: मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे राज्य शासनाने अधिसूचनेमध्ये जाहीर केले आहे.