Mumbai Housing: हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती : मुख्यमंत्री
Devendra Fadnavis: मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रम हा शासनाच्या कार्यपद्धतीवर मोहोर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.