Fuel Shortage: छत्रपती संभाजीनगरात इंधन तुटवड्याने शेती मशागतीचा खोळंबा
Petrol Diesel Prises: वापराच्या तुलनेत पेट्रोल व डिझेलच्या पुरवठ्यात असलेली तूट इंधनावर आधारित कामांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. याचा सर्वाधिक फटका शेती मशागतीच्या कामांना बसत असून, ट्रॅक्टर व इतर वाहनधारकांना डिझेलसाठी भटकंती व रांगा लावण्याची वेळ आली आहे.
Tractor Owners Queue Up for Diesel Amid Fuel ShortageAgrowon