Food Processing Industry: फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी
Post Harvest Processing: भारत हा फळे आणि भाजीपाला उत्पादनात अग्रगण्य देशांपैकी एक आहे. देशातील विविध हवामान विभाग आणि जमिनीचा प्रकार यामुळे वर्षभर मोठ्या प्रमाणात विविधता फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते.
Fruit and Vegetable Processing Industry Offers Huge OpportunitiesAgrowon