Orchard ManagementAgrowon
ॲग्रो विशेष
Orchard Management: वाढत्या थंडीत फळबागांची घ्यावयाची काळजी
Farmers Guide: हिवाळ्यातील अति थंडी, धुके, थंड वारे आणि गारपीट यांचा फळझाडांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. वाढत्या थंडीपासून फळझाडांचे संरक्षण करण्यासाठी योग्य पूर्वतयारी आणि नियंत्रणात्मक उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.

