Citrus Crop Damage: फळ रसशोषक पतंगामुळे लिंबूवर्गीय पिकांत मोठी हानी
Orange Pest Attack Issue: लिंबूवर्गीय फळपिकांत भारतात मोठी संधी आहे. परंतु संत्रा पिकात रात्रीच्या वेळेस नुकसान करणाऱ्या फळ रसशोषक पतंगाचा (फ्रूट मोथ) उपद्रव सुरू आहे. त्यामुळे मोठी हानी पिकात होत आहे. नुकसान पातळी २० टक्क्यांवरही दिसते.
Dr. Sandeep Singh, entomologist at Punjab Agricultural UniversityAgrowon