Water Management : पाणी टंचाई आणि फळबाग व्यवस्थापन: फळधारणा घेण्यापूर्वी करा पाण्याचे अचूक बजेटिंग
Orchard Care : छत्रपती संभाजीनगर येत्या जूनपर्यंत पाण्याची किती उपलब्धता आहे याची जास्तीत जास्त तंतोतंत माहिती घ्यावी. त्याच धरतीवर उन्हाळ्यात जर पाणी पुरणार असेल तरच या वर्षीची फळधारणा घ्यावी, असा सल्ला आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिला.