Apple Crop Loss: तोडणी हंगामात सफरचंद बागांत फळगळती
Heavy Rain Issue: पाऊस, पूर, भूस्खलन, दगडी कोसळण्यामुळे जम्मू-काश्मीरचे जनजीवन विस्कळीत झाले होते. राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते बंद ठेवल्याने मालवाहतुकीवर परिणाम झाला होता. याचा फटका सफरचंद उत्पादकांना बसला आहे.