Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेच्या अर्जास प्रारंभ
Agriculture Scheme: राज्य शासनाची पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार) सन २०२६-२७ साठी सुरू झाली असून, राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Applications Open for Weather-Based Fruit Crop Insurance SchemeAgrowon