Fruit Crop Insurance: फळपीक विमा योजनेला ‘रिमोट सेन्सिंग’ तंत्र; अर्ज भरण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदतवाढ लागू
Remote Sensing Orchard Verification: फळपीक विमा योजनेत चालू हंगामापासून जास्त विमा अर्ज आलेल्या तालुक्यांमध्ये फळबागांची पडताळणी ‘रिमोट सेन्सिंग’द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra fruit crop insurance remote sensingAgrowon