Farmer ID Mandatory: फळपीक विम्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक
Fruit Crop Insurance: हवामान आधारित फळपीक विमा योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात आंबिया बहरातील काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब आणि मोसंबी या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Farmer ID mandatory for fruit crop insuranceAgrowon