Fruit Crop Insurance : फळ पीकविमा आवाहनाचा व्हिडिओच झाला भलताच ट्रोल!
Fruit Pik Vima : जळगाव फळपिक योजनेत सहभाग वाढावा यासाठी कृषी विभागाने समाज माध्यमांत ‘व्हीडीओ’ प्रसारित करून शेतकऱ्यांना आवाहन केले. परंतु, या व्हिडिओवरूनच युवा शेतकरी आणि विमाधारकांनी मोठी ट्रोलिंग केल्याने कृषी विभाग तोंडघशीच पडल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
Fruit crop insurance appeal video trolled on social mediaAgrowon