Agri Damage Survey: फळपिकांच्या नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे करा; कृषिमंत्री भरणे यांच्या सूचना
Agriculture Minister Order: राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे दहा दिवसांत पूर्ण करून फळपीक विम्याची प्रक्रिया पूर्ण करा.
Fruit crop loss assessment by agriculture departmentAgrowon