Cold Wave: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारठ्यात पुन्हा वाढ
Weather Update: गेले आठ दहा दिवस कमी झालेला गारठा पुन्हा जिल्ह्यात वाढू लागला आहे. मंगळवारी (ता.२) जिल्ह्यात सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढले. मुळदे येथील केंद्रावर किमान १४ अंश सेल्शियसची नोंद झाली आहे.