Local Self-Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचा परस्पर संबंध
Panchayat Raj : ग्रामपंचायतीचा पदाधिकारी, सरपंच, सदस्य, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे पदाधिकारी, आणि सभापती इत्यादींना याची पुरेपूर जाण आहे. तथापि, याबाबत पुरेसा आणि नेमका अभ्यास होणे गरजेचे ठरते.