Livestock Management: पशुपालनात दर्जेदार खाद्यासह आरोग्य व्यवस्थापनावर भर
Dairy Farming: जैनपूर (ता. नेवासा) येथील दिलीप बाळासाहेब सांगळे यांनी पारंपरिक पशुपालनाला गाई आणि शेळीपालनाची जोड देत आर्थिक प्रगती साधली आहे. दिलीप यांच्या कुटुंबाचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. सुरवातीला मोजक्याच दोन-तीन गाई होत्या.