Water Conservation : वनरक्षणासोबतच जलसंवर्धनासाठीही धडपड
Forest Conservation : सेनेतून निवृत्ती घेतल्यानंतर काही काळातच वन विभागामध्ये वनरक्षक म्हणून रमेश खरमाळे यांनी काम सुरू केले. तेव्हापासून आपल्या प्रक्षेत्रातील वनाच्या जपणुकीबरोबरच जलसंधारणाच्या कामातही लक्ष घातले.