Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास
British Colonial Forest Policy : भारताला काबीज करण्यापूर्वीच अनेक शतकांआधी ब्रिटनने आपल्या जंगलांचा आणि वन्यजीवांचा नाश घडवून आनला होता. ही प्रक्रिया इ.स. १०६६ दरम्यान इंग्लंडचा राजा विल्यम द कॉन्करर याच्या काळात सुरू झाली होती.